महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची बुलंद आवाज अजितदादा पवार व सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसा निमीत्त नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रम

(


भोकर)महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची बुलंद आवाज अजितदादा पवार व

सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या

वाढदिवसा निमीत्त नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोकर तालुका अध्यक्ष इंजिनिअर पवार यांनी दिली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवसा निमित्त नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  खताचे वाटप   वृद्धाश्रमातील वृद्धांना अन्नदान शालेय साहित्य वाटप जिल्ह्यातील रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप तसेच वृक्ष लागवड करून त्याचा संगोपन करून यासह विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोकर तालुका अध्यक्ष इंजिनिअर विश्वाभंर पवार यांनी दिली यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष जवाजुद्दीन बरबडेकर, मुखेड विधानसभा अध्यक्ष प्रताप पाटील चौधरी, भोकर विधानसभा सचिव विशाल जैन महाजन, भोकर महिला शहराध्यक्ष गायकवाड, भोकर शहराध्यक्ष डॉक्टर फिरोज इनामदार, युवक तालुका अध्यक्ष गणेश बोलेवार शहराध्यक्ष अफरोज पठाण, शशिकांत पाटील क्षीरसागर अर्धापूर माजी तालुकाध्यक्ष ,अमोल पाटील रुईकर हदगाव युवक तालुका अध्यक्ष, डॉक्टर सेल भोकर तालुका अध्यक्ष डॉक्टर विजय बोंधीलवाड उद्योग व्यापारी सेल अध्यक्ष कल्याणे, बालाजी पाटील सांगवीकर, महबूब बुर्हान  मुदखेड शहर अध्यक्ष, हनुमंत नटुरे मुदखेड, पंकज देशमुख भोसीकर भोकर तालुका उपाध्यक्ष ,रवी गेन्टेवार तालुका सचिव भोकर, सिद्धेश्वर पाटील ढवळे तालुका सरचिटणीस भोकर , बाळासाहेब पाटील येलुरे युवक उपाध्यक्ष भोकर, विद्यार्थी तालुकाध्यक्ष योगेश पाटील काळेवार आदि उपस्तिथ होते

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...