भोकर येथे भिम टायगर सेना च्यावतीने आंदोलन करण्यात आले..



भोकर येथे आज दि.27 जानेवारी 2022 रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे,भिम टायगर सेना तालुकाशाखेच्या वतीने भोकर येथील. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजीत जागेवरील अतिक्रमण हटविन्यात यावे या प्रमुख मांगणीसह इतर मागंण्याच्या साठी भिम टायगर सेनेंचे राष्र्टीय अध्यक्ष मा.  दादासाहेब.शेळके यांच्या.मार्गदर्शनानुसार मा.जिल्हाध्यक्ष मिलिंददादा गायकवाड यांच्या नेतृत्वात भोकर येथे तीव्र अंदोलन छेडन्यात आले.यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष प्रकाशदादा भालेराव,जिल्हाध्यक्ष मुन्नाभाऊ वाठोरे,पंकजदादा वाठोरे,राहुलदादा.सोनकांबळे,एमआयएंमचे तालुका अध्यक्ष स.जुनेद पटेल,असीतदादा सोनुले,विशालदादा भालेराव,संबोंधी वाढवे,प्रतिकदादा कदम,भिमरावदादा हनवते,भाई रवि वाघमारे,मनोजदादा.आंबेगावकर,कपील सोनटक्के,संतोष कांबळे,माधवदादा डोंगरे,शेख इम्रान,शेख माजितदादा,पिल्ली उर्फ विजय दवने,शेख अयुब,सलमान पठाण,विजय टिकेकर,गजानन टिकेकर,यांच्यासह.बेंबर,रेणापुर,रहाटी,पोंमनाळा,देवठाना,बेंद्री,असे शेकडो भिम टायगर सेनेंचे वाघ उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...