आ. संतोष बांगर साहेब यांची भारतामध्ये देशी बनावटीची कमी खर्चातील छोटी प्रवासी विमाने बनविण्याचा संकल्प बाळगणारे अमोल यादव यांनी घेतली सदिच्छा भेट

*आ. संतोष बांगर साहेब यांनी वैमानिक अमोल यादव यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्याकडून देशी बनावटीची कमी खर्चातील छोटी प्रवासी विमाने बनविण्यासाठी लागेल ती मदत मिळवून देण्याचा दिला शब्द....!!!*

*नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे आलेले हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांची भारतात देशी बनावटीची कमी खर्चातील छोटी प्रवासी विमाने बनविण्याचा संकल्प बाळगणारे वैमानिक अमोल यादव यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी आमदार संतोष बांगर साहेब यांनी वैमानिक अमोल यादव यांच्या कर्तुत्वाचे तोंड भरून कौतुक करीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्याकडून वैमानिक अमोल यादव यांना देशी बनावटीची कमी खर्चातील छोटी प्रवासी विमाने राज्यातच बनविण्यासाठी लागेल ती मदत मिळवून देण्याचा शब्द देखील यावेळी आमदार बांगर यांनी दिला. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम हे देखील उपस्थित होते.*

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...