शाखा उदघाटन व संवाद दौरा..


काल मेहकर मतदारसंघातील मौजे मांडवा समेत डोंगर येथे शिवसेना-युवासेना,किसान सेना,महिला आघाडी च्या शाखा उदघाटन *भूमिपुत्र खासदार प्रतापरावजी जाधव साहेब व लोकप्रिय आमदार डॉ.संजयजी रायमुलकर साहेब* यांच्या हस्ते सपन्न झाले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख बळीराम मापारी,उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर,ता.प्रमुख सुरेश तात्या वाळुकर,युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव,जि.प.सदस्य तेजराव जाधव,पं.स.सदस्य सुपाजी पायघन,माधवराव आरसोडे,रोहीदास जाधव,भुषण घोडे,शेषराव राठोड,विनोद राठोड व प्रमुख पदअधिकारी, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...